ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
तज्ज्ञ समितीच्या मतानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने त्वरीत आराम देणाऱ्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर […]