• Download App
    papers | The Focus India

    papers

    तीन पेपर फुटले… मुख्यमंत्री केसीआर पहिल्यांदाच बॅकफूटवर, मुख्यमंत्र्यांच्या मुलावर विरोधकांचा आरोप

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील पेपर लीक प्रकरणांमुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना प्रथमच बॅकफूटवर जावे लागले. विरोधकांनी केसीआर आणि त्यांचे पुत्र के.के. तारक रामाराव […]

    Read more

    दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपरसाठी 10 मिनिटे वाढीव वेळ

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या […]

    Read more

    विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने विरोधक आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. […]

    Read more

    उमेदवारी अर्ज दाखल करताना अटकेची भीती, पंजाबचे माजी मंत्री विक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अडचणीत वाढ

    विशेष प्रतिनिधी चंडीगढ : उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते […]

    Read more

    माऊंटबॅटन पेपर्समध्ये दडलय तरी काय? ब्रिटिश सरकार सहा लाख पौंड खर्च करून कोणती रहस्ये लपतेय, पंडीत नेहरूंच्या जीवलग दांपत्याचा पत्रव्यवहार

    विशेष प्रतिनिधी लंडन : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी एडविना यांच्यातील पत्रव्यवहार आणि दोघांच्या डायऱ्या यांचा समावेश असलेल्या माऊंटबॅटन पेपरला गुप्त ठेवण्यासाठी […]

    Read more

    ‘पँडोरा पेपर्स’ प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई, केंद्र सरकारचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – विदेशांमध्ये संपत्ती दडवून ठेवल्यांची नावे उघड करणाऱ्या ‘पँडोरा पेपर्स’मध्ये सुमारे तीनशे भारतीयांची नावे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार योग्य […]

    Read more

    संसदेत कागद भिरकावणारे १० विरोधी खासदार निलंबित होणार, केंद्र आणणार प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत गोंधळ करणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेगासस प्रकरण, नवे कृषी कायदे यांचा निषेध करण्यासाठी लोकसभा […]

    Read more