भारतात पेपर फुटीविरोधी कायदा लागू; पेपर फोडल्यास 3 ते 5 वर्षे कारावास, 10 लाख रुपयांपर्यंत दंड!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या विविध राज्यांमध्ये पेपर फुटीच्या घटना घडवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात पेपर फुटी विरोधातला कायदा […]