RSS : महिलांना शाखांशी जोडून घेणार संघ; पानिपत मधल्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत क्रांतिकारक निर्णय!!
विशेष प्रतिनिधी पानिपत : सन 2024 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना संघाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातल्या […]