आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रीय वैमानिक, वैद्यकीय अधिकारी, विज्ञान, उद्योजकता आणि तंत्रज्ञानातील नावीन्यतेसाठी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शौना पंड्या यांच्याबद्दल थोडं
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे.. शौना पंड्या ह्या पेशाने एक डॉक्टर आहेत. कधी रनवे मॉडेल, […]