उत्तर प्रदेश कडे बोट दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकार पोरकाच! अद्याप पत्रकारांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा दर्जा नाहीच! tv9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना मोदी सरकारचीच मदत
कोविडच्या या कठीण काळातही पत्रकार हे युद्धपातळीवर काम करताना दिसत आहेत. अनेकदा त्यासाठी ते प्राणाची पर्वा न करता कार्यरत असतात. अशातच अनेक पत्रकार या महामारिच्या […]