Pandit Pradeep Mishra : चुकीच्या व्यक्तीला भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील, कथाकार प्रदीप मिश्रा यांनी लव्ह जिहादबाबत तरुणींना दिला सल्ला
सूरतचे कथाकार प्रदीप मिश्रा यांनी लव्ह जिहादबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अर्धवट घरे आणि खऱ्या व्यक्तीला ओळखा. चुकीच्या व्यक्तीच्या बंगल्याला पाहून भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील, त्यासाठी देखील तयार रहावे, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला आहे.