नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसने सांगितला इतिहास, पंडित नेहरूंवर अंत्यसंस्कार, सावरकर…, 28 मे रोजी काय-काय घडले!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित […]