पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या ७२ फूट उंच पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि स्मृतीस्थळाला भेट दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय […]