• Download App
    Pandharpur Ashadhi Ekadashi | The Focus India

    Pandharpur Ashadhi Ekadashi

    Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरपुरात सुरक्षेवर तैनात असलेल्या गंगाखेडच्या जवानाची आत्महत्या; शासकीय महापूजेच्या सुमारास सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

    आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमा झालेली असतानाच एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे.

    Read more