पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा, जनतेला आनंदी-निरोगी आयुष्याचे पांडुरंगाकडे साकडे
Pandharpur ashadhi ekadashi 2021 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाली. यावेळी मानाचे वारकरी […]