• Download App
    panchnama | The Focus India

    panchnama

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

    Read more

    शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : येत्या जूनपासून ई-पंचनामे, मिळेल तत्काळ मदत; सर्वेक्षणासाठी उपग्रह-ड्रोनची मदत घेणार

    प्रतिनिधी मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री […]

    Read more

    Aryan Khan Drug Case: फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या पंचनाम्यात एनसीबीचा साक्षीदार केपी गोसावीचा साथीदार प्रभाकर सेलने आरोप केला आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला धमकावून कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतली […]

    Read more

    अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. नुकसानीचे पंचनामे चार […]

    Read more

    पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली […]

    Read more