• Download App
    Panchayat Samiti | The Focus India

    Panchayat Samiti

    Maharashtra ZP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग; जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची 13 ऑक्टोबरला सोडत

    दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

    Read more

    Andhra Pradesh Local Body Poll Results : आंध्र प्रदेशात जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने १३ जिल्हा परिषदा जिंकल्या,९० टक्के पंचायत समित्या ताब्यात

    वृत्तसंस्था अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जगन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाने १३ जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या असून […]

    Read more

    ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी १ हजार २९२.१० कोटी रुपयांचा बंधित […]

    Read more

    अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड

    पंचायत समितीच्या सभापतीवरपदावर अविश्वास ठराव आणल्याने चिडून खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला. यामुळे शिवसेनेतील खेड तालुक्यातील सुंदोपसुंदी […]

    Read more

    तेलगू देशम पक्षाचा जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार, खुल्या वातावरणात निवडणुका होण्याबाबत व्यक्त केली शंका

    आंध्र प्रदेशात खुल्या वातावरणात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका व्यक्त करत तेलगू देशम पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. तेलगू […]

    Read more