Panama Papers Leak : तब्बल साडेपाच तास चालली ऐश्वर्या रायची चौकशी, या प्रश्नांचा झाला भडिमार
पनामा पेपर्स प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी ईडीसमोर हजर झाली. तपास यंत्रणेने दिल्लीत ऐश्वर्या रायचा जबाब नोंदवला. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टचे (फेमा) उल्लंघन […]