• Download App
    palestinians | The Focus India

    palestinians

    Trump : गाझा ताब्यात घेऊन इमारती विकणार ट्रम्प; दुबईसारखे बनवणार; गाझा सोडण्याच्या बदल्यात पॅलेस्टिनींना 4 लाख आणि 4 वर्षांचे भाडे

    गेल्या २३ महिन्यांपासून इस्रायली हल्ल्यांमुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझाला दुबईसारखे पर्यटन आणि आर्थिक स्थळ बनवण्याची योजना समोर आली आहे.

    Read more

    Palestinians : इस्रायलच्या हल्ल्यात 25 पॅलेस्टिनी ठार; गाझामध्ये 25 वर्षांनंतर आढळला पोलिओचा रुग्ण

    वृत्तसंस्था गाझा : गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एका दिवसात 25 पॅलेस्टिनींचा ( Palestinians )   मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    इस्रायली लष्कराच्या हवाई हल्ल्यात 83 पॅलेस्टिनी ठार; 105 हून अधिक जखमी, हमासचा प्रत्युत्तराचा इशारा

    वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान शनिवारी (18 मे) गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 83 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, 105 हून अधिक लोक […]

    Read more

    जयशंकर म्हणाले- पॅलेस्टिनींकडून घरे, जमिनी आणि हक्क हिसकावले; चिनी सीमा सुरक्षेच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही

    वृत्तसंस्था बीजिंग : मलेशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल-हमास युद्धावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “इस्रायल-हमास युद्धाची सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे […]

    Read more

    पीठ घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायली लष्काराचा हल्ला; 19 जण ठार, मशीनगनने गोळीबार

    वृत्तसंस्था गाझा : पीठ घेण्यासाठी आलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायली लष्कराने पुन्हा एकदा गोळीबार केला आहे. ताज्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन मीडिया सीएनएनच्या वृत्तानुसार, गाझा […]

    Read more

    पॅलेस्टिनींना मोठा धक्का! आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही युद्धविराम नाकारला

    वृत्तसंस्था तेल अवीव : गाझामधील इस्रायलच्या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) निकाल देताना हा नरसंहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला […]

    Read more

    लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार; 24 तासांत 249 पॅलेस्टिनी मृत्युमुखी

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल गाझासह लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सोमवारी संध्याकाळी लेबनॉनच्या दिशेने हल्ला केला. यामध्ये हिजबुल्लाहचा वरिष्ठ […]

    Read more

    इस्त्रायली सुरक्षा दलांना 6 नोव्हेंबर रोजी तुलकरेम निर्वासित छावणीवर हल्ला करण्यास मदत केल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी वेस्ट बँक : पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये दोन इस्रायली हेर पकडले गेले आहेत. ते येथील निर्वासित छावणीत राहत होते. शनिवारी लोकांनी त्यांना ओळखले आणि […]

    Read more

    पॅलेस्टिनींना पाठिंबा दिल्याप्रकरणी ग्रेटाकडून माइक हिसकावला; नेदरलँड्समधील क्लायमेट रॅलीमधील घटना

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, हवामान कार्यकर्त्या ग्रेडा थनबर्ग नेदरलँड्समधील रॅलीत सहभागी झाल्या होत्या. […]

    Read more

    गाझाचा दावा, इस्रायली हल्ल्यात ७०० पॅलेस्टिनी एका रात्रीत मारले गेले!

    फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समर्थन दर्शविण्यासाठी इस्रायलला गेले. विशेष प्रतिनिधी गाझा: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एका रात्रीत ७०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले. गाझाच्या हमासच्या आरोग्य […]

    Read more

    निक्की हेली म्हणाल्या- मुस्लिम देश पॅलेस्टिनींना का स्वीकारत नाहीत; ते फक्त अमेरिका-इस्रायलला दोष देतात

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल-हमास युद्धादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी इस्लामिक देशांवर टीका केली आहे. गाझा सोडून पॅलेस्टिनींना मुस्लिम देश आश्रय का देत […]

    Read more

    जुने शत्रुत्व विसरून पॅलेस्टाइनच्या मदतीसाठी इस्रायलचा पुढाकार, कोरोना लसीचे डोस पाठवणार

    Covid Vaccine : कोरोना साथीने जगातील देशांनी एकमेकांना मदत करण्याची आणि एकत्रितपणे संकटाला तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे. यानुसार, इस्रायलने पॅलेस्टाईनला कोट्यावधी कोविड लसी […]

    Read more