Palestinian : गाझामध्ये पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा आकडा 40 हजारांवर; 18 लाख लोक बेघर, इस्रायल आणि हमासमध्ये 11 महिन्यांपासून युद्ध
वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची ( Palestinian ) संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने […]