केरळ हिंसाचार : पत्नीला ऑफिसला सोडण्यासाठी जात होता RSS कार्यकर्ता, 50 हून अधिक वेळा चाकूने भोसकून निघृण हत्या
केरळचे रक्तरंजित राजकारण संपताना दिसत नाही. केरळच्या सौंदर्यावर पुन्हा एकदा लाल डाग पडले आहेत. केरळमधील पलक्कड येथे सोमवारी सकाळी २७ वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते […]