• Download App
    Pakistan's | The Focus India

    Pakistan’s

    पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले- देश दिवाळखोर झाला : ख्वाजा आसिफ म्हणाले- IMFही आम्हाला वाचवू शकत नाही

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : एकीकडे दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्ज मागत आहे. दुसरीकडे, शनिवारी देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, पाकिस्तान आधीच […]

    Read more

    मसूद अझहर अफगाणिस्तानात नाही : तालिबानने पाकिस्तानचे आरोप फेटाळले; पाकिस्तानला FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडायचे आहे

    जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांवर आरोप करत आहेत. अझहर आपल्या देशात लपून बसल्याचा पाकिस्तानचा आरोप अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने बुधवारी फेटाळून […]

    Read more

    पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानवर चीनचा कब्जा : या भागांच्या बदल्यात 19 हजार कोटींचे कर्ज घेणार, पीओकेही चीनला सोपवू शकतात

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान 19 हजार कोटींच्या कर्जाच्या बदल्यात गिलगिट आणि बाल्टिस्तान भाग चीनच्या ताब्यात देणार आहे. आपली ढासळलेली आर्थिक परिस्थिती […]

    Read more

    बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री; लवकरच होणार शपथविधी सोहळा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून बिलावल भुट्टो लवकरच शपथ घेणार आहेत.Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon […]

    Read more

    जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा, पाकिस्तानच्या 34% लोकसंख्येची दैनंदिन कमाई फक्त 588 रुपये

    पाकिस्तानच्या सुमारे 34 टक्के लोकसंख्येला केवळ 3.2 डॉलर किंवा 588 रुपयांच्या रोजच्या कमाईवर जगावे लागते. ही माहिती देताना जागतिक बँकेने सांगितले की, रोखीच्या संकटाचा सामना […]

    Read more

    दहशतवाद थांबवा: राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ठणकावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अगोदर दहशतवाद थांबवा अशा शब्दात काश्मीर मुद्यावरून राग अलापणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ठणकावले आहे. […]

    Read more

    परराष्ट्रधोरण स्वतंत्र असल्याने कोणत्याही महासत्तेची भारताविरुध्द बोलण्याची नाही हिंमत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारत हा स्वाभिमानी देश आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आहे. कोणत्याही महासत्तेची भारताविरोधात बोलण्याची हिंमत नाही. भारत रशियाकडून इंधन विकत […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात नरेंद्र मोदींशी करायचीय दूरचित्रवाणीवर चर्चा

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात नरेंद्र मोदींशी करायचीय दूरचित्रवाणीवर चर्चा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासंदर्भात आणि पंतप्रधान मोदींसदर्भात नवे विधान केले आहे. […]

    Read more

    काश्मीर ऐक्य दिवशी जगाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचे टूलकिट, भारत घाबरणार नसल्याचे मंत्र्यांनी ठणकावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवारी काश्मीर ऐक्य दिवस साजरा करताना काश्मीरच्या मुद्दय़ावर जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी टूलकिट्स तयार केली. मात्र, आमच्या शत्रुराष्ट्राच्या अशा नव्या […]

    Read more

    प्रजासत्ताकदिनी दहशतवादी हल्याचा पाकिस्तानचा कट, गुप्तचर अहवालातून उघड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तान मोठा कट रचत असल्याचे गुप्तचर अहवालातून समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनुसार, दहशतवादी संघटना […]

    Read more

    राहूल गांधींच्या ट्विटचा हवाला देऊन पाकिस्तानकडून भारताची बदनामी, द वायरच्या मुलाखतींचा संदर्भ देऊन कोरोनाच्या मृत्यू संख्येवर केले होते प्रश्नचिन्ह

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदीद्वेषातून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी भारताची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अमेरिकेतील भारतीय डॉक्टरची द वायर या आणखी एका […]

    Read more

    क्रिप्टो करन्सीतून ड्रग्ज, मनी लॉन्ड्रिंग, दहशतवाद फंडिंग; केंद्र सरकार करतेय तरूणाईला धोक्यांपासून सावध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : क्रिप्टो करन्सीतून ड्रग्ज, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद फंडिंग या कारवायांच्या जाळ्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न होतो आहे. क्रिप्टो करन्सीचा गुंतवणूक पर्याय […]

    Read more

    न्यूझीलंड विरोधातील सामन्यासाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी सज्ज ; पाकिस्तानच्या पराभवाची कसर भरून काढणार

    वृत्तसंस्था दुबई : न्यूझीलंड विरोधातील सामन्यासाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी सज्ज झाला आहे. गेल्या आठवड्यात भारताचा पाकिस्तानकडून मोठा पराभव झाला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी शमीला ट्रोल […]

    Read more

    परमवीर सिंग यांना अटक करणारच; पण ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात; ठाकरे सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

    प्रतिनिधी मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी सध्या बेपत्ता असलेले माजी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांच्यावर दाखल करण्यात […]

    Read more

    प्राप्तीकर विभागाच्या महाराष्ट्रातल्या छाप्यांमध्ये उघड झाले 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न

    प्रतिनिधी नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशीसंबंधित काही व्यक्ती/संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी शोध […]

    Read more

    चाहत्यांच्या नाराजीमुळे अमिताभ बच्चन यांनी सोडली पान मसाल्याची जाहिरात, कंपनीला पैसे करणार परत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चाहत्यांनीच टीका करत ट्रोल केल्याने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कमला पान मसाल्याची जाहिरात अखेर सोडली आहे.या कंपनीचे पैसेही परत करणार […]

    Read more

    Earthquake In Pakistan : रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला पाकिस्तान, 20 जण ठार, 300 हून अधिक जखमी

    पाकिस्तानच्या हरनाई भागात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 300 जण […]

    Read more

    पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्यास बंगळूरमध्ये अटक

    बंगळूर – पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून बंगळूरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तो मुळचा राजस्थानचा असून तयार कपड्यांचा विक्रेता म्हणून वावरत […]

    Read more

    जाता जाता कॅप्टन साहेबांचा तडाखा; म्हणाले,सिध्दूंना पाकचा पाठिंबा व त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ज्या नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नादी लागून काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबमध्ये नेतृत्व बदलाचा घाट घातला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांना मावळते […]

    Read more

    तालीबान्यांना पाकिस्तानचीच फूस, मुल्ला बरदरकडे पाकिस्तानी पासपोर्ट, आयएसआयचा अफगणिस्थानमध्ये थेट हस्तक्षेप

    विशेष प्रतिनिधी काबूल : अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांविरोधातील लढण्यासाठी तालिबानला पाकिस्तानचीच फूस आहे. लष्करी, आर्थिक आणि रणनिती ठरविण्यासाठीही पाकिस्तानने गुप्तपणे पाठिंबा दिल्याचा आरोप होता. पाकिस्तानने हे […]

    Read more

    फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार

    विशेष प्रतिनिधी पॅरीस : फ्रॉन्समध्ये आता महिलांना मोफत गर्भनिरोधक साधने देण्यात येणार आहेत. १ जानेवारीपासून २५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी गर्भनिरोधक साधने मोफत दिली जाणार आहे. यासाठी […]

    Read more

    पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने घेतला तालीबानी आदर्श, शिक्षिकांना जीन्स, टीशर्ट घालण्यास बंदी

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अफगणिस्थानचा कब्जा घेतल्यावर तालीबान्यांनी महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. त्याचा आदर्श जणू पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या सरकारने घातला आहे. शिक्षिकांसाठी सरकारने […]

    Read more

    दिग्विजय सिंग तर पाकिस्तानचा स्लिपर सेल, मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे तर पाकिस्तानचा स्लिपर सेल असल्याची टीका मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग […]

    Read more

    तालिबानला पाकिस्तानचीच फूस असल्याचा अफगाण पॉप स्टार आर्यानाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तालिबानला पाकिस्तानची फूस असल्याचा आरोप करताना अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार आर्याना सयीद हिने भारत हा सच्चा मित्र असल्याची भावना व्यक्त […]

    Read more

    पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी लोकांनी टिकटॉकर महिलेला केली मारहाण, शंभरावर जणांवर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घडलेल्या प्रकारात एका टिकटॉकर महिलेला एका जमावाने जबर मारहाण केली. तिचे कपडे फाडून अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीसांनी […]

    Read more