• Download App
    Pakistani | The Focus India

    Pakistani

    गुजरात ATSची पाकिस्तानी हेराला अटक; आरोपी मूळचा पाकिस्तानी हिंदू, 24 वर्षांपूर्वी झाला भारतात दाखल

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) आणंद शहरातून एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. हा गुप्तहेर भारतातील पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत होता. अटक करण्यात […]

    Read more

    जगात अटक केलेल्या भिकाऱ्यांपैकी 90% पाकिस्तानी; धार्मिक स्थळी कापतात खिसे; यात्रेकरूंना मिळणाऱ्या व्हिसाचा लाभ घेतात

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्‍यांपैकी 90% पाकिस्तानी वंशाचे आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या अनुषंगाने बुधवारी सीनेटच्या […]

    Read more

    जगभरात भारतविरोधी वातावरणासाठी ISIचा मोठा कट; कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिकेत पाकिस्तानी एजंट सक्रिय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. याचा फायदा पाकिस्तानला घ्यायचा आहे. ही योजना राबवण्यासाठी आयएसआय या गुप्तचर […]

    Read more

    पाकिस्तानी क्रिकेट टीम वर्ल्डकपसाठी भारतात येणार; चौकशीनंतर सरकारने दिली परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘खेळांना नेहमीच राजकारणापासून दूर […]

    Read more

    श्रीलंकेचा महत्त्वाचा निर्णय, चिनी-पाकिस्तानी कंपन्यांकडून काढला LNG प्रकला, भारताला देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीलंकेने चीन-पाकिस्तान कंपन्यांच्या समूहाला दिलेला एलएनजी प्रकल्प मागे घेतला आहे. आता तो भारतीय कंपनीला देण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या संडे टाइम्स वृत्तपत्रानुसार, […]

    Read more

    पाकिस्तानी महिला गुप्तहेरला ब्राह्मोस रिपोर्ट दाखवणार होता सायंटिस्ट कुरुलकर, व्हॉट्सॲप चॅटमध्ये खुलासा

    वृत्तसंस्था पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर प्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठा खुलासा केला आहे. एटीएसने सांगितले की प्रदीप कुरुलकरला ब्रह्मोस […]

    Read more

    पाकिस्तानी तस्करांकडून भारतात ड्रोनद्वारे पाठवले जातात ड्रग्ज; खुद्द पाक पंतप्रधानांच्या सल्लागाराची कबुली

    वृत्तसंस्था नवी ​दिल्ली : पाकिस्तानी तस्कर ड्रोनद्वारे भारतात ड्रग्जची तस्करही करत आहेत. त्यामध्ये बहुतांश हेरॉइनचा समावेश आहे, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे संरक्षण […]

    Read more

    पाकिस्तानी विद्यापीठात विद्यार्थिनींच्या 5500 पॉर्न क्लिप व्हायरल, सुरक्षा अधिकारी शूट करायचे, प्रोफेसर ड्रग्ज विकायचे

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनवरून महिला विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये या व्हिडिओंची […]

    Read more

    कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना जिवे मारण्याच्या धमक्या; पाकिस्तानी खात्यात 50 लाख जमा करण्याची मागणी

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) मुरलीधर यांना कॉल आणि […]

    Read more

    आर्मीतील जवानाचे कोर्ट मार्शल, 10 वर्षे 10 महिन्यांची शिक्षा; पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्कराचे सिक्रेट माहिती द्यायचा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय लष्कराने एका जवानाचे कोर्ट मार्शल केले आहे. यासोबतच त्याला 10 वर्षे 10 महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी दूतावासातील एका […]

    Read more

    हनीट्रॅपप्रकरणी डीआरडीओच्या शास्त्रज्ञाची आज सुनावणी, पाकिस्तानी एजंटला दिली गुप्त माहिती, व्हॉट्सअॅप-व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात

    विशेष प्रतिनिधी पुणे : हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर आज पुण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने शास्त्रज्ञाच्या […]

    Read more

    Watch : भारताने 22 पाकिस्तानी कैद्यांची केली सुटका, अटारी-वाघा सीमेवरून त्यांच्या देशात पाठवले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 पाकिस्तानी कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची सुटका केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना अटारी-वाघा सीमेवरील संयुक्त […]

    Read more

    दहशतवाद फैलावणाऱ्या 14 पाकिस्तानी मेसेंजर अ‍ॅप्सवर मोदी सरकारची बंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानामधून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये Bchat चा देखील समावेश आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या […]

    Read more

    पाकिस्तानी पत्रकाराची देशाच्या आर्थिक स्थितीवर खंत, म्हणाले- माझ्या आजोबांनी पाकिस्तानात यायला नको होते!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : खराब प्रशासनामुळे शेजारील इस्लामिक राष्ट्र आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अलीकडेच पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीबद्दल मत व्यक्त […]

    Read more

    पुलवामानंतर 10 दिवसांतच होणार दुसरा हल्ला : निवृत्त कमांडरचा दावा, सुरक्षा दलांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करून ते टाळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसांत आणखी एक आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार होता. याची प्रचिती भारतीय लष्कराला मिळाली होती. […]

    Read more

    पाकिस्तानी जनतेलाही मोदीच हवेत पंतप्रधान : यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये दिल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. […]

    Read more

    मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा

    वृत्तसंस्था लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, […]

    Read more

    अर्शदीपला खलिस्तानी संबोधणे : “प्रोजेक्ट केरोसीन”ने भारतात देशाची आग फैलावण्याचे पाकिस्तानी कारस्थान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत – पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या निमित्ताने हिंदू आणि शीख यांच्यात द्वेषभावनापासून हिंदुस्थानात आग लावण्याचे मोठे कारस्थान पाकिस्तानात सुरू आहे […]

    Read more

    लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले ; पाकिस्तानी कर्नलने भारतीय चौकी उडवण्यासाठी 11 हजार रुपये दिले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली असून, त्याने मोठा खुलासा केला आहे. दहशतवाद्याने सांगितले की, एका पाकिस्तानी कर्नलने त्याला भारतीय […]

    Read more

    २०२४ मध्येही मोदीच व्हावेत पंतप्रधान, पाकिस्तानी भगिनीने मागितली दुआ ; राखी पाठवून म्हणाल्या, यावेळी त्यांनी दिल्लीला बोलवण्याची आशा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानी भगिनी कमर मोहसीन शेख यांनीही राखी पाठवली […]

    Read more

    भारतीय डॉर्नियरने पाकिस्तानी लढाऊ विमानाला पिटाळून लावले, पीएनएस आलमगीरने सागरी हद्दीत केला होता प्रवेश

    वृत्तसंस्था मुंबई : गतमहिन्यात पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाने भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर सर्व्हिलन्स प्लेनने त्याला पिटाळून लावले. मिळालेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानी बहिणीने पाठवली राखी; २०२४च्या पंतप्रधानपदासाठीही दिल्या शुभेच्छा!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी बहिणीने त्यांना राखी पाठवली आहे इतकेच नाही तर त्यांनी नरेंद्र मोदींना 2024 नंतर पुन्हा एकदा […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चहालाही का महाग झाला पाकिस्तान? पाकच्या तिजोरीत केवळ 2 महिन्यांपुरते आयातीचे पैसे, वाचा सविस्तर

    “मी समाजालाही आवाहन करेन की तुम्ही एकेक कप, दोन-दोन कप चहा कमी करावा, कारण आपण जो चहा आयात करतो, तोसुद्धा उधारीवर आयात करतो,” पाकिस्तानचे मंत्री […]

    Read more

    अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला : हल्ल्यात ४० हून अधिक ठार, तालिबान सरकार म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका

    शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेसा मिला आणि मीर सफर येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि […]

    Read more

    पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षपदी माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांची एकमताने निवड

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : माजी पंतप्रधान अश्रफ यांची पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Former Prime Minister Raja Pervez Ashraf has been […]

    Read more