Pakistani woman : पाकिस्तानी महिलेशी लग्न करून लपवल्याने CRPF जवानास गमावावी लागली नोकरी
पाकिस्तानी महिलेशी केलेले लग्न लपवल्याबद्दल सेवेतून काढून टाकल्यानंतर काही तासांतच, सीआरपीएफ जवान मुनीर अहमद याने सांगितले की गेल्या वर्षी दलाच्या मुख्यालयातून परवानगी मिळाल्यानंतर सुमारे एक महिन्याने त्यांनी लग्न केले.