तालिबान राजवटीत महिलांच्या हक्कांचे उल्लंघन केले जातय, पाकिस्तानी वृत्तपत्राने व्यक्त केली गंभीर चिंता
अफगाण राष्ट्रीय टीव्हीवर एका अतिरेकी तालिबान नेत्याने पुरुषांबरोबर काम करणाऱ्या महिलांना वेश्या म्हटले होते. तालिबानने अलीकडेच सर्व महिला आणि तरुण मुलींसाठी एक जुनी आचारसंहिता लागू […]