Zakir Naik : वाँटेड झाकीर नाईक पाकिस्तानी एअरलाइन्सवर नाराज, 50% सवलतीवर म्हणाला- भारतात तर हे माफ होते
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Zakir Naik वाँटेड वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकने ( Zakir Naik ) पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) वर अतिरिक्त सामानाचे शुल्क माफ न […]