पाकिस्तानमधील हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जातेय
पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले जात आहेत. हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जात असल्याचा आरोप अमेरिकन मुत्सद्दी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी केला आहे. […]