देशभक्तीच्या रंगात रंगणार देश, बांग्ला देशात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव होणार साजरा
भारताने १९७१ मध्ये बांग्ला देशमध्ये पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळविला. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना दाती तृण धरून शरण आणले. या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी […]