पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी 10 हजार जिहादी पाठवले, राष्ट्रपती अशरफ घनी यांचा गंभीर आरोप
president ashraf ghani : तालिबानच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. तालिबानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिथल्या सैन्यावर आता […]