Pakistan Prime Minister : हवाई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे पहिले विधान, म्हणाले- भारतीय लष्कर…
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये ५ ठिकाणी हल्ला केला आहे. त्यांनी भारतीय सैन्याच्या हवाई हल्ल्यांना युद्धाचे कृत्य म्हटले.