पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईने जनता हैराण झाली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या धोरणांमुळे देशात अन्नपदार्थांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष इम्रान सरकारवर महागाईबाबत […]