पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांची PTI पक्षातून हकालपट्टी; इम्रान खान यांचे निकटवर्तीय होते
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील पीटीआयने माजी मंत्री फवाद चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे राईट हँड समजले जाणारे फवाद यांनी […]