• Download App
    Pakistan minister salary cut | The Focus India

    Pakistan minister salary cut

    Pakistan : इराण युद्धामुळे पाकिस्तानमध्ये तेल महाग, शाळा बंद; मंत्र्यांचे वेतन–परदेशी दौरे थांबवले

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी वाढत्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन खर्च कपात योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकारी कार्यालये आठवड्यातून फक्त चार दिवस उघडतील आणि अर्धे कर्मचारी घरून काम करतील. या आठवड्याच्या अखेरीस शाळा दोन आठवड्यांसाठी बंद राहतील.

    Read more