Pakistan : पाक खासदार एक वर्षापर्यंत मालमत्तेची माहिती लपवू शकतील, नॅशनल असेंबलीमध्ये बिल मंजूर
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने बुधवारी एक विधेयक मंजूर केले, ज्यानुसार आता खासदार स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचा तपशील एका वर्षापर्यंत सार्वजनिक करू शकणार नाहीत.