Pakistan’s Economy : पाकिस्तानमध्ये 11% पर्यंत जाऊ शकतो महागाई दर; डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 298 पर्यंत जाण्याची शक्यता
मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि वाढत्या तेल संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढणार आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर पाकिस्तानमधील महागाई दर पुन्हा एकदा दुहेरी आकडा ओलांडून 11% पर्यंत पोहोचू शकतो.