Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव शनिवारी संपला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताच्या घोषणेनंतर ही युद्धबंदी झाली. दोन्ही देशांमध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू करण्यात आली.