• Download App
    Pakistan Bus | The Focus India

    Pakistan Bus

    Pakistan Bus : पाकिस्तानात बस दरीत कोसळली; खैबर पख्तूनख्वामध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू, क्वेट्टाहून इस्लामाबादकडे जात होती

    पाकिस्तानच्या नैऋत्येकडील बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी पहाटे एका भीषण रस्ते अपघातात किमान 40 लोकांचा मृत्यू झाला. क्वेट्टाहून पेशावरकडे जाणारी एक प्रवासी बस बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाच्या सीमेवर असलेल्या दाना सर परिसरात अनियंत्रित होऊन खोल खडकाळ दरीत कोसळली. या अपघातात इतर आठ जण जखमी झाले आहेत.

    Read more