Pakistan Airstrike, : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; युद्धबंदीचा भंग, सीमावर्ती भागातील अनेक घरे लक्ष्य
शुक्रवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानात आणखी एक हवाई हल्ला केला. तालिबानने दावा केला की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हा हवाई हल्ला केला, जो दोन्ही देशांच्या सीमेजवळ असलेल्या डुरंड रेषेजवळ आहे.