धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी पाकिस्तानने एकूण 136 भारतीय नागरिकांना व्हिसा केला मंजूर
विशेष प्रतिनिधी दिल्ली : हिंदू संत शिव अवतारी सद्गुरू संत साताराम साहेब यांच्या 313 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानने एकूण 136 भारतीय नागरिकांना व्हिसा मंजूर केला आहे. […]