तालिबान आणि पाकिस्तान जागतिक समुदायासाठी धोकादायक : बेल्जियममचे खासदार फिलिप यांचा इशारा
वृत्तसंस्था ब्रसेल्स : तालिबान आणि पाकिस्तान हे जागतिक समुदायासाठी धोकादायक बनले आहेत. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची गरज बेल्जियमचे खासदार फिलिप यांनी व्यक्त केली. पाकिस्तान वर्षानुवर्षे […]