Pakistan : पाकिस्तानात पॅसेंजर व्हॅनवर हल्ला, 50 ठार; 20 जखमी, खैबर पख्तुख्वामध्ये हल्लेखोरांचा गोळीबार
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Pakistan पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात गुरुवारी एका प्रवासी व्हॅनवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले […]