Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक
भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पाकिस्तानला देण्याचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पुरवल्याप्रकरणी 27 वर्षीय रेल्वे टपाल सेवेच्या अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. […]