ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात झालेला पाकचा पराभव साजरा केला नादखुळ्या कोल्हापूरकरांनी
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : गुरुवारी झालेल्या विश्वचषकातील सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. आणि या पराभवामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषक जिंकण्याचे […]