Pahalgam attack case पहलगाम हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट; अतिरेक्यांनी लोकल हँडलरसह ड्रोनने केली रेकी; पुलवामाकडे पळाले
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी अनेक बाबी समोर आल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार हल्ल्याच्या पाच दिवस आधी बैसरन भागात एक अज्ञात डीजेआय मॅट्राइस ३०० आरटीके ड्रोनचे उड्डाण दिसून आले होते.