मराठी पगल्या चित्रपटाचा मॉस्कोमध्ये डंका, सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार
लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला मराठी चित्रपट पगल्याने मॉस्कोमध्ये आपला डंका वाजविला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये पगल्या चित्रपट सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये […]