Goa Election 2022 : टेनिस दिग्गज लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश, ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत पक्षात सामील
देशातील स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोव्यात ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पेस यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या […]