60000 खर्च, 5 वेळा अर्ज करूनही यूपीए सरकारने नाही दिली पद्मश्री, पण मोदींनी दिले सरप्राईज!!; शहा अहमद कादरींच्या भावना
प्रतिनिधी नवी दिल्ली : पद्म पुरस्कार वितरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर संबंधित व्यक्ती आहे तरी कोण??, याची उत्सुकता संपूर्ण देशभरातच […]