पद्मश्री फातिमा झकेरिया यांचे निधन, शिक्षण क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं
मौलाना आझाद कॉलेजच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा […]