धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; अलका याज्ञिक यांना पद्मभूषण; रोहित शर्मा, रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री
केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली.