राहुल गांधींचे “पॅकेजिंग – री पॅकेजिंग” सुरू, पण त्यांची क्षमता तरी आहे का??; अविश्वास ठरावावर बोलण्यापूर्वीच भाजपचे प्रश्नचिन्ह!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावर आज राहुल गांधी भाषण करणार आहेत. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी ही […]