महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत पाचोर्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्वतंत्र वज्रमूठ!!, अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर टाळले बोलणे
प्रतिनिधी पाचोरा : खानदेशातील पाचोर्याच्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना घूस म्हणत टोले जरूर हाणले. पण त्याच वेळी महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत शिवसेनेची […]