पाचगणी पर्यटकांनी फुलले, पर्यटकांच्या गर्दीने टेबललॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
वृत्तसंस्था पाचगणी : महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी हे रविवारी पुण्या-मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांनी फुलले होते. कोरोनावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच ही गर्दी […]