Paris Olympics : विनेशसाठी सर्व पर्याय तपासा; PM मोदींचा भारतीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषांना फोन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिंपिक फायनल मध्ये अपात्र ठरवली गेली. त्यामुळे संपूर्ण भारतभर निराशा पसरली. […]