प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांना जपानचा ‘फुकुओका सर्वोच्च सन्मान’
टोकियो : भारतातील प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांना जपानचा प्रतिष्ठेचा फुकुओका ग्रँड पुरस्कार-२०२१ जाहीर झाला आहे. जपानच्या फुकुओका शहर आणि फुकुओका सिटी इंटरनॅशनल फाउंडेशनने १९९० […]